‘पुष्पा 2 द रुल’ मध्ये हा दिग्गज क्रिकेटर करणार कॅमिओ?, एका कमेंटमुळे झाला सोशल मीडियावर धमाकूळ

4 Min Read
Pushpa 2 The Rule Cricket Star Cameo Social Media Buzz
Pushpa 2 The Rule Cricket Star Cameo Social Media Buzz

Pushpa 2 The Rule : अल्लू अर्जुन (Allu Arjun) आणी रश्मिका मंदान्ना (Rashmika Mandanna) यांचा पुष्पा हा चित्रपट प्रेक्षकांना इतका “इतका” आवडला कि सिनेरसिकांनी अगदी या चित्रपटाला डोक्यावर घेतले. या चित्रपटाने कमाईचे रेकॉर्ड्स तर तोडलेच शिवाय आपली एक वेगळीच क्रेझ निर्माण केली. या चित्रपटातील अ‍ॅक्शन, गाणी, आणी डायलॉग्स यांनी प्रेक्षकांना वेड लावले. आता याच चित्रपटाचा नवीन भाग म्हणजेच पुष्पा 2 द रुल (Pushpa 2: The Rule) हा रिलीझ होणार असून त्याचा धमाकेदार टीझर (Pushpa 2 Teaser) दोन दिवसांनी प्रदर्शित होणार आहे. पुष्पा 2 चा टीझर लाँच होणार हे कळताच अल्लू अर्जुनचे सर्व चाहते खूप खुश झाले आहेत. तसेच याचा मोह क्रिकेट खेळाडूंनाही आवरलेला नाही. 

अवॉर्ड विजेता अल्लू अर्जुन याने आपल्या अभिनयाने आणि वेगळ्या शैलीने पुष्पा चित्रपटाला अविस्मरणीय यश मिळवून दिले. आता या चित्रपटाच्या तीन वर्षांनंतर ‘पुष्पा 2 द रुल’ हा चित्रपटाचा सीक्वल येत आहे.

अल्लू अर्जुन स्टारर पुष्प 2 या चित्रपटाची केवळ भारतातच नव्हे तर जगभरात वाट पहिली जात आहे.

आपण आज बोलणार आहोत ते एका दिग्गज क्रिकेटरबद्दल, हा क्रिकेटरही पुष्पा चित्रपटाचा चाहता असून, याने पुष्पा फेम अल्लू अर्जुन ची पुष्पा शैली रिक्रीयेट करून सोशल मीडिया तसेच लाइव टीव्ही वर सुद्धा क्रिकेट सामन्यात खूप पसंदी मिळवली. तसेच हा क्रिकेटर पुष्पा 2 मध्ये एक कॅमिओ देखील करू शकतो अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

आम्ही बोलत आहोत ऑस्ट्रेलियन क्रिकेटर बॅट्समन (David Warner) डेव्हिड वॉर्नर याच्या बद्दल. डेव्हिड वॉर्नर पुष्पा चित्रपटाचा मोठा फॅन असून पुष्पा चित्रपट रिलीझ झाल्यापासून क्रिकेटरने अल्लू अर्जुनचे अनेक सीन रिक्रिएट केले होते. डेव्हिडने पुष्पाराज स्टाईलमध्ये सर्वत्र प्रसिद्धी मिळवली व ती नेटकऱ्यांना खूप आवडली. आता सोशल मीडियावर डेविड वॉर्नर च्या एका कमेंटने खळबळ उडवली आहे. 

पुष्पा 2 मध्ये डेव्हिड वॉर्नरचा कॅमिओ?

5 एप्रिल रोजी पुष्पा स्टार अल्लू अर्जुनने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर पुष्पा 2 चे एक पोस्टर शेअर केले आहे त्यात खतरनाक लूकमध्ये अल्लू अर्जुनच्या हातात त्रिशूळ असून लाल कुंकू हवेत उडत असल्याचे दिसून येत आहे. त्यात अल्लू अर्जुन ने माहिती दिलीय कि 8 तारखेला याचा टीझर लाँच होत आहे. व याच पोस्टवर डेव्हिड वॉर्नर याने हसणारी ईमोजी पाठवून “Guest Appearance” अशी कंमेंट केली आहे. सोशल मीडियावर सध्या डेव्हिड वॉर्नरच्या या खळबळ माजावली आहे.

सध्या व्हायरल 👉 Nita Ambani यांनी खरीदी केली Rolls-Royce कार, किंमत आहे ‘इतके’ करोड रुपये.

लेटेस्ट अपडेट 👉 Pushpa 2: The Rule मध्ये David Warner नक्की असणार का? जाणून घ्या.

PUSHPA 2 TRISUL
फोटो: X

पुष्पा 2 ची आतुरतेने वाट बघतोय हा क्रिकेटर 

डेव्हिड वॉर्नरने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर पुष्पा 2 चे पोस्टरही शेअर केले आहे शिवाय क्रिकेटरने कॅप्शनमध्ये अल्लू अर्जुनलाही टॅग केले व लिहले कि मी खूप आतुरतेने वाट पाहतोय. या कंमेंट वर पुष्पा स्टार अल्लू अर्जुन याने ही डेविड वॉर्नर चे धन्यवाद मानले आहेत.

ट्रेंडिंग 👉 बडे मियाँ छोटे मियाँ ‘या’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर होणार रिलीज.

👉 लिव इन मध्ये राहिल्यामुळे या साऊथ स्टार्सचे तुटले नाते.

हे फोटो पाहिलेत का 👉 Rashmika Mandanna: ‘पुष्पा 2’ मधील श्रीवल्लीचा फर्स्ट लूक तुफान व्हायरल.

WhatsApp Group Join Now

व्हायरल वेब स्टोरीज

लेटेस्ट मनोरंजन विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

फॉलो करा 👇

Follow Karamnuk On Google News
लेटेस्ट मराठी मनोरंजन बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल न्यूज वर फॉलो करा.
Share This Article
कोण आहे Pushpa 2 मधील Kissik गाण्याने चर्चेत आलेली श्रीलीला Rashmika Mandanna: रश्मिका मंदानाचा गोंधळ, मागितली चाहत्यांची माफी पुष्पा 2 चा बॉक्स ऑफिसवर धमाका! 16 दिवसांत ‘इतके’ कोटीं? 18 ऑक्टोबर ला रिलीज होतोय प्रियांका चोप्रा चा मराठी चित्रपट करिना ला बनायच नव्हत अभिनेत्री, या प्रोफेशन मध्ये होता रस