लिव इन मध्ये राहिल्यानंतर या साऊथ स्टार्सचे तुटले नाते

साऊथ इंडस्ट्रीमधील हे स्टार्स लिव इन मध्ये राहून देखील वेगळे झाले.

मीडिया रिपोर्ट्सनुसार लिव इन मध्ये असणारे श्रुती हासन आणी शांतनु हजारिका वेगळे झाले.

मीडिया रिपोर्ट्सनुसार नयनतारा आणी प्रभुदेवा हे देखील एकेकाळी लिव इन मध्ये राहत होते पण आता दोघे वेगळे झाले आहेत.

शांतनु हजारिका सोबत लिव इन मध्ये राहण्यापूर्वी श्रुती हासन सिद्धार्थ सोबत लिव इन मध्ये राहात होती.

सिद्धार्थ आणी समंथा रूथ प्रभु हे देखील एकेकाळी लिव इन मध्ये राहात होते.

तृषा कृष्णन आणी वरून मनियान हे देखील आधी लिव इन मध्ये राहात होते त्यानंतर दोघे वेगळे झाले.