फोटो: X

Pushpa 2: The Rule मध्ये David Warner नक्की असणार का? जाणून घ्या

फोटो: X

अल्लू अर्जुन (Allu Arjun) चे चाहते पुष्पा 2 चा टीझर (Pushpa 2 Teaser) प्रदर्शित होण्याची खूप आतुरतेने वाट पाहत आहेत.

फोटो: X

अल्लू अर्जुन स्टारर पुष्पा 2 द रुल (Pushpa 2: The Rule) 15 August 2024 ला रिलीज होणार आहे,

फोटो: गूगल

ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नर (David Warner) पुष्पा चित्रपटाचा मोठा चाहता आहे.

फोटो: X

5 एप्रिलला अल्लू अर्जुनने इन्स्टावर Pushpa 2 चा एक पोस्टर शेयर करत पुष्पा 2 चा टीझर 8 एप्रिल ला रिलीज होणार असल्याची माहिती दिली.

फोटो: X

त्या पोस्ट वरील दिल्ली कॅपिटल्सच्या ओपनर डेव्हिड वॉर्नरने केलेल्या  "गेस्ट अपीयरेंस।" या एका कमेंटमुळे सर्वनाच आश्चर्याचा धक्का बसला.

फोटो: X

एवढेच नाही तर डेव्हिड वॉर्नरने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर पुष्पा 2 चे पोस्टरही शेअर केले आहे. आणी कॅप्शनमध्ये लिहिले की, “याची आतुरतेने वाट पाहत आहे".

Pushpa 2: The Rule मध्ये David Warner दिसणार का? जाणून घेण्यासाठी खाली क्लिक करा. 👇