कंगना राणावत का काढतेय सनी लिओनीची इज्जत, सनी लिओनीलाच विचारा

2 Min Read
Kangana Ranaut Sunny Leone
Kangana Ranaut Sunny Leone

Kangana Ranaut Sunny Leone : हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा मतदारसंघातून भाजपाकडून बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत हिला तिकीट मिळणार आहे. त्यामुळे बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत सध्या खूप चर्चेत आहे. कंगना निवडणूक लढावणार हे कळाल्यापासून कंगनाचे चाहते खूप खूश आहेत तर काहीजण सोशल मीडियावर कंगनाला ट्रोलही करत आहेत.

आता कंगनाला ट्रोल करण्याच कारण हे आहे कि, कंगनाचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती उर्मिला मातोंडकरवर अश्लील कमेंट करताना दिसत आहे. उर्मिलावर असभ्य कमेंट करून देखील कंगनाला कोणताही पश्चाताप झाला नाही.

उर्मिलाबद्दल काय म्हणाली होती कंगना?

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये कंगना म्हणतेय, ‘मी उर्मिला मातोंडकरची ती मुलाखत पाहिली. ती माझ्या संघर्षाची चेष्टा करत होती. मला खूप वाईट वाटले.” पुढे कंगना म्हणते, ”उर्मिला मातोंडकरला तिच्या अभिनयासाठी तिकीट दिले गेले नाही. उर्मिलाने कसले चित्रपट केलेत हे सर्वांनाच माहीत आहे. तिच्यासारख्या …स्टारला तिकीट मिळू शकत, तर मला का नाही मिळू शकत?

सध्या व्हायरल 👉 कंगना राणावत चित्रपट चालत नसल्याने राजकारणात?, कंगना म्हणाली शाहरुखचे चित्रपट 10 वर्षे चालले नाहीत.

उर्मिला मातोंडकर बाबत केलेल्या आक्षेपार्ह विधानाबाबत अलीकडेच एका संभाषणात कंगना म्हणाली कि, मि उर्मिला मातोंडकर बाबत ना बोलता मि सनी लिओनी बद्दल बोलत होते, ‘माझे शब्द चुकीचे नाहीत’, फक्त समाजाने ते स्वीकारले नाहीत.

सनी लिओनीच नाव घेत कंगना म्हणाली आपल्या देशात अशा कलाकारांना जेवढी इज्जत मिळते तेवढी कुठेच मिळत नाही. तुम्ही सनी लिओनीला विचारा, एवढी इज्जत कुठेच मिळू शकत नाही. अस म्हणत कंगना आपल्या बोलण्यावरून फिरली व तीन बचावासाठी सनी लिओनीच्या नावाचा वापर केला.

लेटेस्ट न्यूज 👉 शैतान 2 Movie: IPL 2024 ही रोखू शकले नाही, शाहरुखच्या ‘या’ चित्रपटाला टाकले मागे.

हेही वाचा 👉 कंगना राणावतची एकूण संपत्ती माहित आहे का?, मंडीतून लोकसभा निवडणूक लढवणारी कंगना एका चित्रपटासाठी घेते ‘इतकी’ फी.

WhatsApp Group Join Now

व्हायरल वेब स्टोरीज

लेटेस्ट मनोरंजन विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

फॉलो करा 👇

Follow Karamnuk On Google News
लेटेस्ट मराठी मनोरंजन बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल न्यूज वर फॉलो करा.
Share This Article
कोण आहे Pushpa 2 मधील Kissik गाण्याने चर्चेत आलेली श्रीलीला Rashmika Mandanna: रश्मिका मंदानाचा गोंधळ, मागितली चाहत्यांची माफी पुष्पा 2 चा बॉक्स ऑफिसवर धमाका! 16 दिवसांत ‘इतके’ कोटीं? 18 ऑक्टोबर ला रिलीज होतोय प्रियांका चोप्रा चा मराठी चित्रपट करिना ला बनायच नव्हत अभिनेत्री, या प्रोफेशन मध्ये होता रस