Dolly chaiwala brand ambassador : सोशल मीडियावर आज एक रील खूप व्हायरल होत आहे. ज्यामध्ये डॉली चायवाला Windows 12 चा ब्रँड ॲम्बेसेडर बनला असल्याचे दाखवले जात आहे. आज आपण येथे जाणून घेणार आहोत की डॉली चायवाला Windows 12 चा खरा ब्रँड ॲम्बेसेडर बनला आहे का या सर्व बातम्या आणि रिल्स खोट्या आहेत?
कोण आहे डॉली चायवाला?
डॉली चायवाला : नागपूरच्या जुन्या व्हीसीए स्टेडियमजवळ रस्त्याच्या कडेला चहाचा स्टॉल चालवणारा, डॉली चायवाला त्याच्या अनोख्या चहा बनवण्याच्या स्टाईलमुळे ओळखला जातो. डॉली चायवालाचे प्रत्येक व्हिडिओ लाखो व्ह्यूजसह व्हायरल होत असतात.
हेही वाचा 👉 एकेकाळी आई वडिलांना आर्थिक संघर्ष करताना पाहणाऱ्या रश्मिका मंदान्नाकडे आज आहे ‘इतक्या’ कोटींची एकूण संपत्ती.
लेटेस्ट अपडेट 👉 Pushpa 2 Teaser: आता फक्त 24 तासात समजेल पुष्पा 2 टीझरची खरी हकीकत.
डॉली चायवाला बनला विंडोज १२च ब्रँड ॲम्बेसेडर?
आपण बिल गेट्सचा तो व्हिडिओ पाहिला असेल, ज्यामध्ये बिल गेट्स डॉलीच्या टपरीवर चहा पीत होते. तो व्हिडिओ खुलं व्हायरल झाला होता. डॉली चायवालाला विंडोजचा ब्रँड ॲम्बेसेडर बनवण्यात आल्याचे सर्वत्र बोलकले जात होते. पण यात कितपत तथ्य आहे हे अजून सांगू शकत नाही, कारण अजून मायक्रोसॉफ्टकडून कोणतीही अधिकृत बातमी आलेली नाही किंवा बिल गेट्सनेही त्यांच्या ट्विटरवर कोणतीही अपडेट दिलेली नाही.
सध्या व्हायरल 👉 ‘रामायण’ मधील रणबीर कपूरचा श्रीराम अवतारतील फोटो व्हायरल, रणबीरचा लुक लोकांना प्रचंड आवडला.
डॉली चायवाला ब्रँड ॲम्बेसेडर
मायक्रोसॉफ्टकडून कोणतीही बातमी अद्याप आलेली नाही तसेच बिल गेट्सनेही त्यांच्या ट्विटरवर कोणतीही अपडेट दिलेली नसल्यामुळे डॉली चायवाला ब्रँड ॲम्बेसेडर बनला असल्याच्या बातमीला कोणताही अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
🔥 ट्रेंडिंग व्हिडिओ 👉 मुलीने भर रस्त्यात केला माधुरी दीक्षितच्या गाण्यावर डान्स, व्हिडिओ व्हायरल.