BMCM Box Office Day 1: पहिल्याच दिवशी ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर केली ‘इतक्या’ कोटींची धमाकेदार कमाई

3 Min Read
Bade Miyan Chote Miyan Box Office Collection Day 1
Bade Miyan Chote Miyan Box Office Collection Day 1 (फोटो: गूगल)

बडे मियाँ छोटे मियाँ बॉक्स ऑफिस पहिल्या दिवसाची कमाई : ईद च्या दिवशी रिलीज झालेल्या अक्षय कुमार आणी टायगर श्रॉफ यांच्या ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर आपले वर्चस्व निर्माण करत, पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिस मोठी कमाई केली आहे.

11 एप्रिल रोजी अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ यांचा बहुप्रतिक्षित चित्रपट बडे मियाँ छोटे मियाँ चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. अक्षय आणी टायगर श्रोफचे चाहते बऱ्याच दिवसांपासून या ॲक्शन थ्रिलर सिनेमाच्या रिलीजची वाट पाहत होते. बडे मियाँ छोटे मियाँ बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करेल असा विश्वास होता. चला तर मग जाणून घेऊया बडे मियाँ छोटे मियाँ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर पहिल्या दिवशी किती कमाई केली.

बडे मियाँ छोटे मियाँ बॉक्स ऑफिस कलेक्शन डे 1: बडे मियाँ छोटे मियाँ चित्रपटाबद्दल सिनेप्रेमींमध्ये प्रचंड हाईप होती आणी बडे मियाँ छोटे मियाँला पहिल्याच दिवशी प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. निर्मत्यांचा ईदच्या दिवशी चित्रपट प्रदर्शित करण्याचा निर्णय सफल ठरला. ईदच्या सुट्टीचा या चित्रपटला चांगलाच फायदा झाला. चित्रपटाने पहिल्या दिवशी चांगले ओपनिंग केले. बडे मियाँ छोटे मियाँच्या ओपनिंग डे बॉक्स ऑफिस कलेक्शनचा अहवाल समोर आला आहे. अक्षय कुमार आणि टायगर श्रोफच्या या चित्रपटाने ईदच्या शुभ मुहूर्तावर किती कोटींची कमाई केली ते जाणून घेऊया.

🔥सध्या ट्रेंडिंग 👉 Nita Ambani यांनी खरीदी केली Rolls-Royce कार, किंमत आहे ‘इतके’ करोड रुपये.

👉 Pushpa 2 ला घाबरून रोहित शेट्टीने पुढे ढकलली Singham Again ची रिलीज डेट.

बडे मियाँ छोटे मियाँ बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस १

दिग्दर्शक अली अब्बास जफरच्या बडे मियाँ छोटे मियाँ या चित्रपटाबाबत असा अंदाज व्यक्तकेला जात होता की, बडे मियाँ छोटे मियाँ चित्रपट रिलीजच्या पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करेल. अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफच्या या चित्रपटाला ज्याप्रकारे प्रेक्षक आणि समीक्षकांच्या प्रतिक्रिया मिळत आहेत, त्यावरून बडे मियाँ छोटे मियाँ चित्रपट प्रेक्षकांना आवडत आहे आणी प्रेक्षक या चित्रपटाला चांगला प्रतिसाद देत आहेत असे म्हणता येईल.

सॅकनिल्कने या चित्रपटाच्या ओपनिंग डे कलेक्शनचा अहवाल सादर केला आहे. सॅकनिल्क रिपोर्ट नुसार मोठ्या बजेटमध्ये बनलेल्या बडे मियाँ छोटे मियाँ या चित्रपटाने रिलीजच्या पहिल्याच दिवशी जवळपास 16 कोटींची कमाई केली आहे.

हेही वाचा 👉 Salman Khan New Film : सलमानने दिल पुढच्या ईदला परत येण्याच वचन, हा जबरदस्त चित्रपट घेऊन येतोय सलमान खान.

🔥 मुलीने भर रस्त्यात केला माधुरी दीक्षितच्या गाण्यावर डान्स, व्हिडिओ व्हायरल.

👉 BMCM च्या कमाईला उतरती कळा, जाणून घ्या लेटेस्ट कलेक्शन.

WhatsApp Group Join Now

व्हायरल वेब स्टोरीज

लेटेस्ट मनोरंजन विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

फॉलो करा 👇

Follow Karamnuk On Google News
लेटेस्ट मराठी मनोरंजन बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल न्यूज वर फॉलो करा.
Share This Article
कोण आहे Pushpa 2 मधील Kissik गाण्याने चर्चेत आलेली श्रीलीला Rashmika Mandanna: रश्मिका मंदानाचा गोंधळ, मागितली चाहत्यांची माफी पुष्पा 2 चा बॉक्स ऑफिसवर धमाका! 16 दिवसांत ‘इतके’ कोटीं? 18 ऑक्टोबर ला रिलीज होतोय प्रियांका चोप्रा चा मराठी चित्रपट करिना ला बनायच नव्हत अभिनेत्री, या प्रोफेशन मध्ये होता रस