BMCM ची कमाई घसरली, जाणून घ्या लेटेस्ट कलेक्शन

बड़े मियां छोटे मियां रिलीज होऊन 18 दिवस पूर्ण झाले आहेत.

Image credit: social media

चित्रपटात अक्षय कुमार आणी टायगर श्रॉफ प्रमुख भूमिकेत आहेत.

Image credit: social media

BMCM ने रिलीज झाल्यानंतर काही दिवस बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली.

Image credit: social media

बड़े मियां छोटे मियां चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 17 दिवसात 59.55 करोड रुपयांची कमाई केली.

Image credit: social media

बड़े मियां छोटे मियां चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 18 व्या दिवशी 82 लाख रुपयांचे कलेक्शन केले.

Image credit: social media

बड़े मियां छोटे मियां चित्रपटाची आत्तापर्यंतची एकूण कमाई 60.37 करोड रुपये झाली आहे.

Image credit: social media