Alizeh Agnihotri: अलिझेह अग्निहोत्रीने सांगितले तिचा आवडता मामा कोण, म्हणाली सलमान अजून लहान

2 Min Read
Alizeh Agnihotri Reveals Favourite Uncle Salman Khan

Alizeh Agnihotri : मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये फर्रे या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी सलमान खानची भाची अलिजेह अग्निहोत्री सध्या एका कारणामुळे चर्चेत आहे. तिच्या फर्रे या चित्रपटाला समीक्षक आणि प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला होता. नुकत्याचा झालेल्या एका मुलाखतीत ति तिच्या सर्वात लाडक्या असणाऱ्या मामाबद्दल बोलली आणि असेही म्हणाली की तिला सलमानच्या चित्रपटाचे दिग्दर्शनही करायचे आहे.

नेमक काय म्हणाली अलिझेह अग्निहोत्री?

नुकत्याचा झालेल्या सीएनएन न्यूज 18 च्या मुलाखतीत जेव्हा अलिझेहला तिच्या आवडत्या मामाबद्दल विचारण्यात आले तेव्हा अलिझेहने खुलासा केला की ते परिस्थितिनुसार बदलते. वेगवेगळ्या परिस्थितिनुसार ती खान ब्रदर्स कडे जाते.

अलीझेह म्हणाली की जर मला खूप हसायचे असेल तर मी सोहेल मामूकडे जाईन, कारण तो खूप विनोद सांगतो त्याचा स्वभाव विनोदी आहे. अरबाज सल्ला देण्यात चांगला आहे, जेव्हा मला मदतीची आवश्यकता असते, मी एखाद्या अडचणीत असते तेव्हा अरबाज त्याला काहीच न सांगता मला कॉल करतो आणी मला त्या अडचणीतून बाहेर पाडण्यास मदत केरतो. तेच सलमान सोबत असल्याने तो सतत जाणीव करून देतो कि ‘तुम्हाला मनातून तरुण राहण्याची गरज आहे’, सलमान एखाद्या लहान मुलासारखा आहे असे ती म्हणाली.

हेही वाचा 👉 Sara Ali Khan: ‘ऐ वतन मेरे वतन’ मधील अभिनेत्री सारा अली खान म्हणाली- माझ विनोदी असण मूर्खपणा आहे का?.

मुलाखतीत पुढे अलीझेह म्हणाली कि ती जर अभिनेत्री नसती तर ती दिग्दर्शक बनली असती. जेव्हा अलिझेहला विचारले गेले की, तुला तुझा मामा सलमान खान (Salman Khan) अभिनेता असणारा एखादा चित्रपट दिग्दर्शित करायला आवडेल का? अलीझेह म्हणाली, हो मला “नक्कीच” आवडेल.

नवीन 👉 Crew मधील नवीन गाणे Choli Ke Peeche झाले रिलीज, पाहा गुलाबी साडीत करीनाचा जलवा.

WhatsApp Group Join Now

व्हायरल वेब स्टोरीज

लेटेस्ट मनोरंजन विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

फॉलो करा 👇

Follow Karamnuk On Google News
लेटेस्ट मराठी मनोरंजन बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल न्यूज वर फॉलो करा.
Share This Article
कोण आहे Pushpa 2 मधील Kissik गाण्याने चर्चेत आलेली श्रीलीला Rashmika Mandanna: रश्मिका मंदानाचा गोंधळ, मागितली चाहत्यांची माफी पुष्पा 2 चा बॉक्स ऑफिसवर धमाका! 16 दिवसांत ‘इतके’ कोटीं? 18 ऑक्टोबर ला रिलीज होतोय प्रियांका चोप्रा चा मराठी चित्रपट करिना ला बनायच नव्हत अभिनेत्री, या प्रोफेशन मध्ये होता रस