Source:insta/virat.kohli
Source:insta/virat.kohli
अनुष्का शर्मा आणि विराट कोहली हे बॉलिवूडमधील सर्वात आवडते कपल आहे
Source:insta/virat.kohli
विराट कोहली ची पत्नी अनुष्का शर्मा शनिवारी बेंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर RCB vs GT सामन्यात त्याला चीअर करण्यासाठी आली होती
Source:insta/virat.kohli
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यातील आयपीएल सामन्यात विराट कोहलीने शानदार खेळी केली. त्याला साथ देण्यासाठी पत्नी अनुष्का शर्मा स्टेडियममध्ये उपस्थित होती
Source:insta/virat.kohli
RCB vs GT सामन्यादरम्यानचे अनुष्का शर्माचे एक्सप्रेशन व्हायरल होत आहेत
Source:insta/virat.kohli
विशेषत: जेव्हा विराटने षटकार मारला आणि जवळजवळ धावबाद होण्यापासून वाचला
Source:insta/virat.kohli
अनुष्का शर्मा RCB vs GT सामना पाहण्यासाठी आल्याने चाहत्यांमध्ये उत्साह दिसत होता
🔴ट्रेंडिंग🔴💏😍एमएस धोनी सोबत या साऊथ अभिनेत्रीचे प्रेमसंबंध💌💓पूर्ण बातमी वाचण्यासाठी खाली क्लिक करा👇