एमएस धोनीसोबत राय लक्ष्मीचे प्रेमसंबंध असल्याच्या चर्चा होत्या

Sourrce:insta/iamraailaxmi

आज राय लक्ष्मी तीचा वाढदिवस 35 वा वाढदिवस साजरा करत आहे, या सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्रीचा जन्म 5 मे 1989 ला झालेला

Sourrce:insta/iamraailaxmi

'जूली 2' चित्रपटापासून राय लक्ष्मी फेमस झाली, तीच्या अभिनय आणी सौंदर्याने तिने चाहत्यांना आपलस केल

Sourrce:insta/iamraailaxmi

पण खऱ्या आयुष्यात तिला 5 दा प्रेमात धोका मिळाला आहे

Sourrce:insta/iamraailaxmi

एकेकाळी एमएस धोनी सोबत राय लक्ष्मीचे प्रेमसंबंध असल्याच्या चर्चानी जोर धरला होता

Sourrce:insta/iamraailaxmi

मीडिया रिपोर्टनुसार, IPL 2008 दरम्यान एमएस धोनी सोबत राय लक्ष्मीचे प्रेमसंबंध होते

Sourrce:insta/iamraailaxmi

अभिनेत्रीने बॉलीवूड चित्रपट अकीरा मध्ये काम केले आहे, तिने आतापर्यंत 50 हुन अधिक चित्रपटात काम केले आहे