Image Credit : insta/vickykaushal09

Vicky Kaushal New Movie : हे आहेत विकी कौशल चे 2 जबरदस्त आगामी चित्रपट, विकीच्या वाढदिवसानिमित्त घ्या जाणून

Image Credit : insta/vickykaushal09

आज 16 मे विकी कौशलचा वाढदिवस, त्याच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया विकी कौशलच्या आगामी चित्रपटांबद्दल.

Image Credit : insta/vickykaushal09

विकी कौशल लवकरच 'छावा' चित्रपटात दिसणार आहे.

Image Credit : insta/vickykaushal09

'छावा' या चित्रपटात विक्की छत्रपती शिवाजी महाराजांचे ज्येष्ठ पुत्र छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका साकारताना दिसणार आहे.

Image Credit : insta/vickykaushal09

अलीकडेच 'छावा' चित्रपटाच्या सेटवरील विक्कीच्या छत्रपती संभाजी महाराजांच्या रूपातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

Image Credit : insta/vickykaushal09

याशिवाय विकी दिग्दर्शक आनंद तिवारी यांच्या 'बॅड न्यूज' या चित्रपटातही दिसणार आहे.

Image Credit : insta/vickykaushal09

'बॅड न्यूज' हा एक कॉमेडी ड्रामा चित्रपट आहे, ज्याचे दिग्दर्शन करण जोहर आणि अपूर्व मेहता यांनी केले आहे. या चित्रपटात विकी कौश सोबत तृप्ती डिमरी असणार आहे.

🔴ट्रेंडिंग🔉🔝👑🤴‘या’ शाही कुटुंबातील आहे 'जन्नत' फेम सोनाली, 🎂🎉आज तीचा 37 वा वाढदिवस साजरा करत आहे…👨‍🔬📷,पूर्ण बातमी वाचण्यासाठी खाली क्लिक करा👇