Image Credit : insta/sonalchauhan

Sonal Chauhan Birthday : ‘या’शाही कुटुंबातील आहे 'जन्नत' फेम सोनाली, आज तीचा 37 वा वाढदिवस साजरा करत आहे

Image Credit : insta/sonalchauhan

आज 16 मे सोनल चौहानचा वाढदिवस, सोनल चौहान चा जन्म 16 मे 1985 रोजी झाला होता. सोनल आज तीचा 37 वा वाढदिवस साजरा करत आहे.

Image Credit : insta/sonalchauhan

सोनलचा जन्म उत्तर प्रदेश मधील एका राजपूत शाही कुटुंबात झाला होता.

Image Credit : insta/sonalchauhan

2005 मध्ये मिस वर्ल्ड टुरिझम पुरस्कार मिळवणारी ती पाहिली भारतीय होती.

Image Credit : insta/sonalchauhan

हिमेश रेशमीया च्या 'आपका सुरूर' अल्बम मध्ये तीन पहिल्यांदा काम केल.

Image Credit : insta/sonalchauhan

सोनलने 'रेनबो', 'बुढा होगा तेरा बाप', 'पेहला सितारा', 'थ्रीडी ', अशा अनेक चित्रपटात काम केल आहे.

Image Credit : insta/sonalchauhan

इमरान हाशमी च्या 'जन्नत' मधून तीन बॉलीवूड मध्ये पदार्पण केल होत.

🔴ट्रेंडिंग🔉🔝🎂🎂विकी कौशल आज 36 वर्षांचा झाला🎂🎂🦝जाणून घ्या एक⚙️अभियंता कसा बनला अभिनेता…👨‍🔬📷,पूर्ण बातमी वाचण्यासाठी खाली क्लिक करा👇