Vicky Kaushal : मुंबईच्या चाळीपासून बॉलिवूडचा प्रवास विकी कौशल साठी सोपा नव्हता, एक अभियंता कसा बनला अभिनेता जाणून घ्या

Image Credit : insta/vickykaushal09

आज 16 मे विकी कौशलचा वाढदिवस, विकी कौशलचा जन्म 16 मे 1988 रोजी मुंबईतील एका चाळीत झाला होता. आज विकी कौशल त्याचा 36 वा वाढदिवस साजरा करत आहे.

Image Credit : insta/vickykaushal09

'उरी' या चित्रपटातून प्रेक्षकांमध्ये देशभक्ती जागवणाऱ्या विकीने आज कठोर परिश्रमाच्या जोरावर बॉलीवूड मध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

Image Credit : insta/vickykaushal09

अभिनेता असण्यासोबतच विकी कौशल टेलीकम्यूनिकेशन इंजीनियर देखील आहे. चित्रपटसृष्टीत येण्यापूर्वी तो परदेशात नोकरीं करायचा. पण अभिनयाची आवड असल्याने काही दिवसातच त्याने नोकरी सोडली.

Image Credit : insta/vickykaushal09

त्यानंतर विकीने 'किशोर नमित कपूर'च्या ॲक्टिंग स्कूलमध्ये प्रवेश घेतला.

Image Credit : insta/vickykaushal09

'लव शव ते चिकन खुराना' हा विकीचा पहिला डेब्यू चित्रपट ज्यात त्याच्या अभिनयाची खूप प्रशंसा झाली.

Image Credit : insta/vickykaushal09

'उरी द सर्जिकल स्ट्राइक' चित्रपटातील विकीच्या अभिनयाचे लोकांनी खूप कौतुक केले होते. या चित्रपटासाठी विकीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता. त्याच्या या चित्रपटाने कमाईचे सर्व रेकॉर्ड तोडले.

Image Credit : insta/vickykaushal09

विकी कौशलने  9 डिसेंबर 2021 रोजी कतरिना कैफ सोबत लग्न केले.

🔴ट्रेंडिंग🔉🔝💕🔥💃मल्लिका शेरावत च्या गाण्यावर मोनालिसाचा जबरदस्त डान्स'🔥💃Viral Video…📷,व्हिडिओ पाहण्यासाठी खाली क्लिक करा👇