Image Credit : insta/vickykaushal09
Image Credit : insta/vickykaushal09
छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित 'छावा' या ऐतिहासिक चित्रपटात विकी कौशल छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका सकारत आहे.
Image Credit : insta/vickykaushal09
'छावा' चित्रपटात विकी कौशल सोबत रश्मिका मंदान्ना देखील मुख्य भूमिकेत आहे.
Image Credit : insta/vickykaushal09
रश्मिका मंदान्ना या चित्रपटात संभाजी महाराजांची पत्नी येसूबाई यांच्या भूमिकेत दिसणार आहे.
Image Credit : insta/vickykaushal09
छत्रपती संभाजी महाराजांच्या लूकमधील विकी कौशलचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
Image Credit : insta/vickykaushal09
चाहत्यांना विकी कौशलचे संभाजी महाराजांच्या लूकमधील फोटो चांगलेच आवडले आहेत.
Image Credit : insta/vickykaushal09
विकी कौशलचा 'छावा' हा चित्रपट 6 डिसेंबर 2024 रोजी प्रदर्शित होणार आहे.
ट्रेंडिंग ♥️ : 18 व्या वर्षी लग्न, 20 व्या वर्षी बाळाला जन्म; दोनदा घटस्फोट, आता करणार तिस लग्न…🔥📷पूर्ण बातमी वाचण्यासाठी खाली क्लिक करा👇