Image Credit : insta/shweta.tiwari

18 व्यात लग्न, 20 व्यात बाळाला जन्म; दोन घटस्फोट, आता तिसर लग्न?

Image Credit : insta/shweta.tiwari

वयाच्या 18 व्या वर्षी कुटुंबाच्या विरोधात जाऊन श्वेता तिवारीने राजा चौधरीसोबत लग्न केले.

Image Credit : insta/shweta.tiwari

वयाच्या 20 व्या वर्षी श्वेता तिवारीने तिची लेक पलक तिवारीला जन्म दिला.

Image Credit : insta/shweta.tiwari

लग्नाच्या 9 वर्षानंतर 2007 मध्ये श्वेता आणि राजा यांचा घटस्फोट झाला.

Image Credit : insta/shweta.tiwari

2012 मध्ये श्वेताच्या आयुष्यात अभिनव कोहली आला काही दिवस एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी लग्न केले. अभिनवसोबत दुसरं लग्न केल्यानंतर तिने एका मुलाला जन्म दिला.

Image Credit : insta/shweta.tiwari

2019 मध्ये ती दुसऱ्या पतीपासूनही विभक्त झाली.

Image Credit : insta/shweta.tiwari

आता, श्वेता तिवारीला तिसर लग्न करणार आहेस का? हा प्रश्न सारखा विचारला जातो.

ट्रेंडिंग ♥️श्वेता तिवारी तिसर लग्न करणार का?. श्वेताने केला खुलासा…🔥📷पूर्ण बातमी वाचण्यासाठी खाली क्लिक करा👇