Vicky Kaushal Birthday Special : जेव्हा विकी ने घरच्यांना सांगितले की त्याला Katrina Kaif शी लग्न करायच आहे, घरच्यांची काय होती प्रतिक्रिया?

Image Credit : insta/vickykaushal09

Image Credit : insta/vickykaushal09

आज विकी कौशल त्याचा 36 वा वाढदिवस साजरा करत आहे.

Image Credit : insta/vickykaushal09

विकी कौशलने 9 डिसेंबर 2021 रोजी बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफशी लग्न केले.

Image Credit : insta/vickykaushal09

2022 मध्ये, विकीने सांगितले होते की जेव्हा त्याने कतरिनासोबत लग्न करण्याचा निर्णय घरात सांगितला तेव्हा त्याच्या घरच्यांची प्रतिक्रिया काय होती.

Image Credit : insta/vickykaushal09

विकीने सांगितले की, "आई वडील दोघे खूप आनंदी होते. दोघांनाही कतरिना खूप आवडायची".

Image Credit : insta/vickykaushal09

विकीने तो क्षण त्याच्या आयुष्यातील अतिशय सुंदर क्षण असल्याचे सांगितले.

Image Credit : insta/vickykaushal09

आज विकी कौशल त्याचा 36 वा वाढदिवस साजरा करत आहे.  सोशल मीडियावार विकीचे चाहते त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत.

🔴ट्रेंडिंग🔉🔝🆕हे आहेत विकी कौशल चे 2 जबरदस्त आगामी चित्रपट🆕…👨‍🔬📷,पूर्ण बातमी वाचण्यासाठी खाली क्लिक करा👇