Image Credit: insta/sunnyleone
सनी लिओनी आज तिचा ४३ वा वाढदिवस साजरा करत आहे. तीचा जन्म 13 मे 1981 रोजी कॅनडातील एका भारतीय शीख कुटुंबात झाला.
Image Credit: insta/sunnyleone
2012 मध्ये आलेल्या 'जिस्म 2' चित्रपटातून सनीने बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली. मात्र, २०११ मध्ये 'बिग बॉस' या लोकप्रिय रिॲलिटी शोमध्ये येऊन तिने भारतात आपली ओळख निर्माण केली होती.
Image Credit: insta/sunnyleone
सनी लिओनी चे खरे नाव करनजीत कौर वोहरा होते, परंतु तीच्या आधीच्या कामामुळे तिने तिचे नाव बदलून Sunny Leone ठेवले.
Image Credit: insta/sunnyleone
मीडिया रिपोर्ट्सनुसार, सनी लिओनीची एकूण संपत्ती 14 मिलियन डॉलर आहे. सनी जाहिराती, चित्रपट आणि जाहिरातीमधून पैसे कमावते. आयटम सॉन्ग, स्टेज शो हे देखील तीच्या कमाईचे स्रोत आहेत. ती महिन्याला एक कोटी रुपये कमावते असे म्हटले जाते.
Image Credit: insta/sunnyleone
सनी लिओनीचा लॉस एंजेलिसमध्ये 19 कोटी रुपयांचा आलिशान बंगला आहे, याशिवाय तिचे मुंबईतील अंधेरी भागात एक पेंटहाऊस आहे. या दोन महागड्या घरांशिवाय तिच्याकडे आलिशान गाड्या आहेत त्यात मासेराती क्वाट्रोपोर्ट, BMW 7 Series तसेच ऑडी A5 देखील आहे. सर्व गाड्यांची किंमत करोडात आहे.
Image Credit: insta/sunnyleone
सनी लिओनला बॉलिवूडमध्ये 'बेबी डॉल' म्हणूनही ओळखले जाते. 'बेबी डॉल', 'चार बॉटल वोदका', 'सैयान सुपरस्टार' आणि 'ट्रिपी ट्रिप्पी' सारख्या अनेक गाण्यांमध्ये तिने उत्कृष्ट नृत्य केले आहे. तिचे आयटम साँग खूप हिट होतात.
🔴ट्रेंडिंग🔉🔥💕💕सनी लिओनी ला तीच्या प्रियकरान फसवल होत, लग्नाच्या 2 महिने आधीच तीच…🔥📷, पूर्ण बातमी वाचण्यासाठी खाली क्लिक करा👇