Sunny Leone च्या प्रियकरान तिला फसवल, लग्नाच्या 2 महिने आधीच मोडला साखरपुडा

Image Credit: insta/sunnyleone

सनी लिओनीचा जन्म 13 मे 1981 रोजी झाला, आज सनी लिओनी तीचा 42 वा वाढदिवस साजरा करत आहे.

Image Credit: insta/sunnyleone

सनी लिओनी इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे.

Image Credit: insta/sunnyleone

सनीने डेनियल वेबर सोबत लग्न केल आहे.

Image Credit: insta/sunnyleone

डेनियल वेबर सोबत लग्न करण्यापूर्वी सनी लिओनीच एक लग्न मोडल आहे.

Image Credit: insta/sunnyleone

सनीने सांगितले होते की, तीच्या प्रियकराने तिला फसवल आणी ठरलेल्या लग्नाच्या 2 महिने आधीच साखरपुडा मोडला.

Image Credit: insta/sunnyleone

Sunny Leone ने जिस्म 2, रागिनी एमएमएस 2, कुछ कुछ लोचा है, सारख्या चित्रपटात काम केल आहे.

🔴ट्रेंडिंग🔉🔥⭐घरातले सगळे आहेत सुपरस्टार,⛔पोरीन लावली फ्लॉप चित्रपटांची माळ⛔,📷, पूर्ण बातमी वाचण्यासाठी खाली क्लिक करा👇