पॅन इंडिया स्टार आहे सचिन खेडेकर, अनेक भाषांमध्ये केलेत चित्रपट

Image Credit: सोशल मीडिया

सचिन खेडेकर आज त्यांचा 59 वा वाढदिवस साजरा करत आहेत. सचिन खेडेकर यांचा जन्म 14 मे 1965 रोजी मुंबई मध्ये झाला होता.

Image Credit: सोशल मीडिया

सचिन खेडेकर यांनी मराठी चित्रपटांसोबतच हिंदी, तेलगू, मलयालम, गुजराती अशा अनेक भाषांमधील चित्रपटात काम केल आहे.

Image Credit: सोशल मीडिया

सचिन खेडेकर यांनी थिएटर पासून त्यांच्या करिअरची सुरुवात केली होती, 'विधिलिखित' हा त्यांचा पहिला शो.

Image Credit: सोशल मीडिया

त्यांनी 1995 मधल्या टीव्ही शो 'इम्तिहान' मधून टेलिव्हिजन जगतात पाऊल ठेवले.

Image Credit: सोशल मीडिया

त्यांच्या चित्रपट जगताची सुरुवात 1997 मध्ये रिलीज झालेल्या 'जिद्दी' चित्रपटातून झाली. त्यानंतर त्यांनी 'बादशाह', 'अर्जुन पंडित', 'दाग द फायर', 'हथीयार' अशा अनेक चित्रपटात काम केल आहे.

Image Credit: सोशल मीडिया

सचिन खेडेकर पॅन इंडिया स्टार आहेत. त्यांनी 2019 मधल्या झी5 च्या 'हुतात्मा' वेब सिरीज मध्ये देखील काम केलय.

🔴ट्रेंडिंग🔉🏆🏆कोण आहे पायल कपाडिया❓जिच्या 'या' चित्रपटाची कान्स फिल्म फेस्टिवल 2024 मध्ये झाली निवड🏆🏆🔥📷,पूर्ण बातमी वाचण्यासाठी खाली क्लिक करा👇