Image Credit : insta/tejaswini_pandit

Tejaswini Pandit Birthday : आज तेजस्विनी पंडितचा वाढदिवस, जाणून घ्या कोणत्या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत आली तेजस्विनी

Image Credit : insta/tejaswini_pandit

मराठी अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिचा आज (२३ मे) वाढदिवस आहे. तेजस्विनी चा जन्म 23 मे 1986 ला झाला होता.

Image Credit : insta/tejaswini_pandit

मराठी नाटक, मालिका, चित्रपट आणी वेब सीरिज अशा विविध माध्यमातून तिने प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले आहे.

Image Credit : insta/tejaswini_pandit

तेजस्विनी पंडितने 'अगं बाई अरेच्चा!' या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते.

Image Credit : insta/tejaswini_pandit

2005 मध्ये प्रदर्शित झालेला केदार शिंदे दिग्दर्शित हा चित्रपट 'व्हॉट वुमन वॉन्ट' या हॉलिवूड चित्रपटावर आधारित होता.

Image Credit : insta/tejaswini_pandit

या चित्रपटात संजय नार्वेकर मुख्य भूमिकेत होते. तर या चित्रपटात तेजस्विनीने नकारात्मक भूमिका साकारली होती

Image Credit : insta/tejaswini_pandit

तेजस्विनी पंडितने 'मी सिंधुताई सपकाळ', 'ये रे ये रे पैसा', 'तू ही रे',  देवा या आणी यांसारख्या अनेक चित्रपटातून प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केल आहे.

🔴📷 🔥पहिल्यांदाच इतकी बोल्ड झाली ‘मन धागा धागा..’मधील आनंदी,🔥📷फोटो पाहण्यासाठी खाली क्लिक करा 👇