Image Credit:इंस्टाग्राम@divyasubhashpugaonkar_official

पहिल्यांदाच इतकी बोल्ड झाली ‘मन धागा धागा..’मधील आनंदी म्हणजेच अभिनेत्री दिव्या पुगावकर

Image Credit:इंस्टाग्राम@divyasubhashpugaonkar_official

स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘मन धागा धागा जोडते नवा’ ही मालिका प्रेक्षकांना चांगलीच आवडली आहे.

Image Credit:इंस्टाग्राम@divyasubhashpugaonkar_official

अभिनेत्री दिव्या पुगावकर (Divya Pugaonkar) ‘मन धागा धागा जोडते नवा’या मालिकेत ‘आनंदी’ची भूमिका साकारत आहे.

Image Credit:इंस्टाग्राम@divyasubhashpugaonkar_official

नुकतेच अभिनेत्री दिव्या पुगावकरने गुलाबी रंगाच्या साडीत बोल्ड फोटोशूट केले आहे.

Image Credit:इंस्टाग्राम@divyasubhashpugaonkar_official

दिव्या पुगावकरच्या या लूकसाठी ईशा राणाने मेकअप केला आहे.

Image Credit:इंस्टाग्राम@divyasubhashpugaonkar_official

दिव्याच्या या फोटोंवर चाहते लाईक्स आणी कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.

Image Credit:इंस्टाग्राम@divyasubhashpugaonkar_official

या गुलाबी साडीच्या फोटोमध्ये दिव्या  खूपच सुंदर दिसत आहे.

🔴 ट्रेंडिंग 🔥😎समुद्रकिनारी अभिनेत्री चा हॉट अंदाज🔥😎🔥📷फोटो पाहण्यासाठी खाली क्लिक करा👇