Image Credit: इंस्टाग्राम@aslimonalisa

Monalisa New Photo : समुद्रकिनारी मोनालिसा चा हॉट अंदाज

Image Credit: इंस्टाग्राम@aslimonalisa

काही वेळापूर्वीच मोनालिसाने तिचे हे फोटो सोशल मीडियावर शेयर केले आहेत.

Image Credit: इंस्टाग्राम@aslimonalisa

मोनालिसाने फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहलय 'ख़ुशी एक मानसिकता आहे आणी मला ती आत्मसात करायची आहे'.

Image Credit: इंस्टाग्राम@aslimonalisa

मोनालिसाच खर नाव अंतरा बिस्वास आहे. पण ती मोनालिसा या नावाने ओळखली जाते.

Image Credit: इंस्टाग्राम@aslimonalisa

मोनालिसाच्या या फोटोवर तिचे चाहते खुपसाऱ्या लाईक्स आणी कमेंट्स करत आहेत.

Image Credit: इंस्टाग्राम@aslimonalisa

मोनालिसाच्या या फोटोवर एका चाहत्यान लिहिलं 'हाय मरजावा".

Image Credit: इंस्टाग्राम@aslimonalisa

दुसरा एक चाहता कमेंट करत म्हणाला 'ब्युटीफुल पिक्चर'.