Taarak Mehta Ka Ooltah Chashmah मधल्या 'छोट्या सोनून' फिल्मी स्टाईल मध्ये बॉयफ्रेंडला केल प्रपोज, फोटो व्हायरल

Image Credit: insta/jheelmehta

तारक मेहता का उल्टा चष्मा भारतातील सर्वात जास्त काळ चालणाऱ्या टीव्ही मालिकांपैकी एक आहे.

Image Credit: insta/jheelmehta

तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे.

Image Credit: insta/jheelmehta

TMKOC मध्ये छोट्या सोनूची भूमिका सकरणारी अभिनेत्री (Jheel Mehta) झील मेहता लवकरच लग्न करणार आहे.

Image Credit: insta/jheelmehta

तारक मेहता शो मध्ये छोट्या सोनूची भूमिका सकरणारी झील मेहता बऱ्याच काळापासून बॉयफ्रेंड सोबत रिलेशनशिप मध्ये होती.

Image Credit: insta/jheelmehta

झील मेहता हीन समुद्रकिनारी फिल्मी स्टाईलमध्ये तीच्या बॉयफ्रेंडला प्रपोज केल.

Image Credit: insta/jheelmehta

झील मेहता आणी तीच्या बॉयफ्रेंडचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

🔴ट्रेंडिंग🔉🔥दिसायला अतिसुंदर असल्याने या अभिनेत्रीला मिळाल नाही काम,😍🌹डायरेक्टर तिला म्हणायचे तू खूप सुंदर आहेस…🔥📷, पूर्ण बातमी वाचण्यासाठी खाली क्लिक करा👇