दिसायला अतिसुंदर असल्याने या अभिनेत्रीला मिळाल नाही काम, डायरेक्टर तिला म्हणायचे तू खूप सुंदर आहेस

Image Credit: insta/iamsanjeeda

अभिनेत्री संजीदा शेख संजय लीला भांसाळी च्या हिरामंडी वेब सिरीज पासून चर्चेत आली आहे.

Image Credit: insta/iamsanjeeda

हिरामंडी मध्ये Sanjeeda Sheikh हि मल्लिका जान ची बहीण वहीदा च्या भूमिकेत आहे.

Image Credit: insta/iamsanjeeda

हिरामंडी मधील संजीदा शेखच्या अभिनयाचे खूप कौतुक होत आहे.

Image Credit: insta/iamsanjeeda

नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत संजीदान सांगितल की तीचा रंग जास्त गोरा असल्यामुळ तिला जास्त काम मिळत नव्हत.

Image Credit: insta/iamsanjeeda

तीन सांगितल की जेव्हा ती ऑडिशनला जायची तेव्हा डायरेक्टर तिला म्हणायचे तू खूप सुंदर आहेस, आणी अती सुंदर असल्या कारणान तिला रिजेक्ट केल जायच.

Image Credit: insta/iamsanjeeda

संजीदाच्या या विधानामुळ सोशल मीडियावर टीका देखील होत आहे.

🔴ट्रेंडिंग🔉🔥🏠🏎️🚕आलिशान घर लकझरी गाड्या 'सनी लिओनी' आहे करोडोंची मालकीण,🤑💸💸 तिची एकूण संपत्ती जाणून व्हाल थक्क,📷, पूर्ण बातमी वाचण्यासाठी खाली क्लिक करा👇