गायब होण्यापूर्वी लग्न करणार होता सोढी!

Image credit: instagram.com/sodhi_gcs

तारक मेहता का उलटा चष्मा फेम गुरुचरण सिंह 22 एप्रिल पासून गायब आहे

Image credit: instagram.com/sodhi_gcs

मागील काही दिवसांपासून गुरुचरण सिंह कोठे आहेत याबद्दल कोणतीही माहिती मिळालेली नाही, पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.

Image credit: instagram.com/sodhi_gcs

गुरुचरण सिंह हे तारक मेहता का उलटा चष्मा मधील रोशनसिंग सोढी या पत्राच्या भूमिकेमुळे सर्वत्र ओळखले जातात.

Image credit: instagram.com/sodhi_gcs

त्यांच्या अचानक गायब होण्याने त्यांच्या परिवारातील सदस्य, त्यांचे मित्र, चाहते, सर्वच चिंतेत आहेत.

Image credit: instagram.com/sodhi_gcs

मीडिया रिपोर्ट्सनुसार, गुरुचरण सिंह लवकरच लग्न करणार होते, त्याचबरोबर ते आर्थिक अडचणीत होते.

Image credit: instagram.com/sodhi_gcs

पण गुरुचरण सिंह यांच्या घरच्यांचे म्हणणे आहे की त्यांच्या लग्नाच्या बातम्या खोट्या आहेत.

🔉 "हॉ🔥ट" फोटो शेयर करत वादळापूर्वीची शांतता..; अस का म्हणाली प्राजक्ता माळी? 🔉🔥🔥प्राजक्ताच फोटोशूट व्हायरल👇👇