Prajakta Mali : "वादळापूर्वीची शांतता..", अस का म्हणाली प्राजक्ता माळी?

image source: instagram.com/prajakta_official

मराठी फिल्म इंडस्ट्रीतील अभिनेत्री प्राजक्ता माळी तिच्या हटके स्टाईल आणी बोल्डनेसमुळे सतत चर्चेत असते.

image source: instagram.com/prajakta_official

प्राजक्ता माळी वारंवार तीचे नावीन्यपूर्ण लूक्स मधील फोटोज इंस्टाग्राम वर शेयर करत असते.

image source: instagram.com/prajakta_official

काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या फिल्मफेयर मराठी पुरस्कार सोहळ्यावेळी प्राजक्ताने सर्वांचे लक्ष वेधले होते.

image source: instagram.com/prajakta_official

प्राजक्ताने घातलेल्या या सिल्वर वेस्टर्न ड्रेसमुळे तिने सर्वांचे लक्ष वेधले होते.

image source: instagram.com/prajakta_official

"वादळापूर्वीची शांतता", अस कॅप्शन देत प्राजक्ताने तीच नव फोटोशूट शेयर केल आहे.

image source: instagram.com/prajakta_official

प्राजक्ता माळीच्या चाहत्यांना त्या कॅप्शनचा अर्थ काय असा प्रश्न पडला आहे?

image source: instagram.com/prajakta_official

प्राजक्ताच्या या नव्या फोटोशूटवर चाहत्यांच्या लाईक्स आणी कमेंट्सचा वर्षाव होतो आहे.

🔉 🔥"मला एकाच रिलेशनशिपमध्ये जास्त दीवस राहायला आवडत नाही" प्राजक्ता माळीण केला खुलासा👇