"जास्त दिवस एका रीलेशनशीपमध्ये राहात नाही" - प्राजक्ता माळी

Image credit: instagram.com/prajakta_mali_official

महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम प्राजक्ता माळी ही सध्याची आघाडीची अभिनेत्री आहे.

Image credit: instagram.com/prajakta_mali_official

प्राजक्ताचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे.

Image credit: instagram.com/prajakta_mali_official

प्राजक्ता माळी मागे एका मुलाखतीमध्ये रीलेशनशीप बद्दल बोलली होती.

Image credit: instagram.com/prajakta_mali_official

"मी फार दिवस एका रीलेशनशीपमध्ये राहात नाही असे प्राजक्ता म्हणाली होती."

Image credit: instagram.com/prajakta_mali_official

तीचा तो व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

Image credit: instagram.com/prajakta_mali_official

प्राजक्ताने मागे एकदा श्रीश्रीश्री रविशंकार यांना लग्न करणे गरजेचं आहे का हा प्रश्न विचारला होता.

Image credit: instagram.com/prajakta_mali_official

ज्याच्यासोबत रीलेशनशीपमध्ये आहे तो लॉंग रीलेशनशीपमध्ये टिकणारा आहे की नाही याचा मी अभ्यास करते असे ती म्हणाली होती.

🔉 "हॉ🔥ट" फोटो शेयर करत वादळापूर्वीची शांतता..; अस का म्हणाली प्राजक्ता माळी? 🔉🔥🔥प्राजक्ताच फोटोशूट व्हायरल👇👇