Image Credit : इंस्टाग्राम

Jethalal Birthday : एकेकाळी ५० रुपये कमावणारा 'जेठालाल' आज कोटींचा मालक, एका एपिसोडसाठी घेतो इतके रुपये

Image Credit : इंस्टाग्राम

आज २६ मे, तारक मेहता का उल्टा चष्मा मधील सर्वांचा आवडता जेठालाल म्हणजेच दिलीप जोशी यांचा आज वाढदिवस आहे.

Image Credit : इंस्टाग्राम

दिलीप जोशी यांचा जन्म २६ मे १९६८ रोजी झाला होता.

Image Credit : इंस्टाग्राम

दिलीप जोशी यांनी अनेक मालिका आणी चित्रपटांमध्येही काम केले आहे, पण दिलीप जोशी यांना खरी प्रसिद्धी मिळाली ती तारक मेहता का उल्टा चष्मा शो मुळे.

Image Credit : इंस्टाग्राम

दिलीप जोशी यांनी 1989 मध्ये 'मैने प्यार किया' या चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली.

Image Credit : इंस्टाग्राम

वयाच्या 12 व्या वर्षी बॅकस्टेज आर्टिस्ट म्हणून त्यांनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली तेव्हा त्यांना रोज 50 रुपये मिळायचे.

Image Credit : इंस्टाग्राम

मीडिया रिपोर्ट्सनुसार, दिलीप जोशी जेठालालच्या भूमिकेसाठी प्रति एपिसोड सुमारे 1.50 लाख रुपये फी घेतात. ते या शोचा सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता असल्याच म्हटल जात.

ट्रेंडिंग ♥️ : 18 व्या वर्षी लग्न, 20 व्या वर्षी बाळाला जन्म; दोनदा घटस्फोट, आता करणार तिस लग्न…🔥📷पूर्ण बातमी वाचण्यासाठी खाली क्लिक करा👇