Image Credit : insta/duttsanjay

Entertainment marathi news today : आज सुनील दत्त पुण्यतिथी, खूपच भावुक झाला संजय दत्त

Image Credit : insta/duttsanjay

सुप्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता सुनील दत्त यांचा 25 मे 2005 ला हार्ट अटॅक ने मृत्यू झाला होता.

Image Credit : insta/duttsanjay

आज सुनील दत्त यांची 19वी पुण्यतिथी आहे, संजय दत्तन पित्याच्या आठवणीत सोशल मीडियावर एक भावुक पोस्ट शेयर केली आहे.

Image Credit : insta/duttsanjay

संजय दत्तन वडील सुनील दत्त यांना आपले मार्गदर्शक म्हणत त्यांचा एक जुना फोटो शेयर केला आहे.

Image Credit : insta/duttsanjay

संजय दत्तने दुसरा एक 'मुन्ना भाई MBBS' मधील संजय दत्त व सुनील दत्त दोघांचा फोटो शेयर केला आहे.

Image Credit : insta/duttsanjay

फोटोच्या कॅप्शनमध्ये संजय दत्तने भावुक संदेश लिहिला आहे.

Image Credit : insta/duttsanjay

'बाबा आज आणी रोजच तुमची आठवण येते' असही संजय दत्तने लिहलय.

ट्रेंडिंग ♥️ : 18 व्या वर्षी लग्न, 20 व्या वर्षी बाळाला जन्म; दोनदा घटस्फोट, आता करणार तिस लग्न…🔥📷पूर्ण बातमी वाचण्यासाठी खाली क्लिक करा👇