Image Credit: insta/sukritikakar
सुकृती काकर आज तीचा 29वा वाढदिवस साजरा करत आहे, या प्रसिद्ध गायिकेचा जन्म 8 मे 1995 ला दिल्ली येथे झाला
Image Credit: insta/sukritikakar
सुकृती काकर हिची बहीण प्रकृती काकर देखील एक उत्तम गायिका आहे, सुकृतीला तीच्या आईने भारतीय क्लासिकल संगीत शिकवले
Image Credit: insta/sukritikakar
दोघी बहिणींना इंडस्ट्रीमध्ये 'ट्विन्स सिस्टर्स ' म्हणून ओळखल जात, दोघी फक्त त्यांच्या गाण्यांसाठी नाही तर त्यांच्या सुंदरतेसाठी देखील ओळखल्या जातात
Image Credit: insta/sukritikakar
बॉस चित्रपटातून सुकृतीने तीच्या करिअरला सुरुवात केली, तिने बॉसच टायटल सॉंग गायल आहे
Image Credit: insta/sukritikakar
त्यानंतर तिने 'हम है राही प्यार के', 'कतरा कतरा', 'दिल धडकने दो' अशी अनेक हिट गाणी गायली
Image Credit: insta/sukritikakar
यासोबतच या सुंदर गायिकेला 'एमटीव्ही अनप्लग्ड', 'टी सिरीज मिक्सटेप' यासारखे अनेक अवॉर्ड्स देखील मिळाले आहेत
🔴ट्रेंडिंग♥️ 🔜'पुष्पा 2' सोबतच या आगामी चित्रपटांमध्ये झळकनार रश्मिका मंदन्ना🔜♥️🔥📷 पूर्ण बातमी वाचण्यासाठी खाली क्लिक करा👇