'पुष्पा 2' सोबतच या आगामी चित्रपटांमध्ये झळकनार रश्मिका मंदन्ना

Image Credit: insta/rashmika_mandanna

रश्मिका मंदन्ना हिने अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत, चला तर मग जाणून घेऊया रश्मिका मंदन्ना हिचे आगामी चित्रपट कोणते आहेत?

Image Credit: insta/rashmika_mandanna

सुकुमार निर्देशीत 'Pushpa 2 the rule' हा रश्मिका मंदन्नाचा पाहुप्रदर्शित चित्रपट आहे, याचबरोबर तिचे आणखी काही चित्रपट येत आहेत

Image Credit: insta/rashmika_mandanna

'छत्रपती संभाजी महाराज' ग्रंथावर आधारित 'छावा-द ग्रेट वॉरिअर' सिनेमामध्ये देखिल आपल्याला रश्मिका मंदन्ना पहावयास मिळेल

Image Credit: insta/rashmika_mandanna

'द गर्लफ्रेंड' या लव्ह स्टोरी असणाऱ्या चित्रपटात देखील आपल्याला रश्मिका दिसेल

Image Credit: insta/rashmika_mandanna

तसेच पैन इंडिया फिल्म "डी 51' मधून देखील रश्मिका आपले मनोरंजन करेल

Image Credit: insta/rashmika_mandanna

तसेच तीचा 'एनिमल पार्क' चित्रपट देखील येत आहे

🔴🔥♥️मेट गाला 2024 मधील आलियाचा साडीतील देसी लूक व्हायरल♥️🔥:आलिया भट्ट साडीमध्ये एखाद्या अप्सरेसारखी दिसत होती🔥📷 आलियाचे देसी लूक मधील फोटो पाहण्यासाठी खाली क्लिक करा👇