Image Credit : insta/shweta.tiwari

Shweta Tiwari News : श्वेता तिवारी करणार तिसर लग्न? श्वेताने केला खुलासा

Image Credit : insta/shweta.tiwari

श्वेता तिवारी आपल्याला लवकरच सिंघम अगेन मध्ये दिसणार आहे.

Image Credit : insta/shweta.tiwari

चित्रपट सोडून श्वेता तिवारी फिटनेस व तीच्या खाजगी आयुष्यातील गोष्टींमुळेदेखील चर्चेत असते.

Image Credit : insta/shweta.tiwari

श्वेता तिवारी ला तिसर लग्न करणार आहेस का? असा प्रश्न चाहते नेहमी विचारत असतात.

Image Credit : insta/shweta.tiwari

श्वेताने एका मुलाखतीत या प्रश्नाच उत्तर दिल.

Image Credit : insta/shweta.tiwari

लोक तिला तिसर लग्न करू नकोस असा सल्ला देत असतात.

Image Credit : insta/shweta.tiwari

त्यावर ती म्हणाली.. मला सल्ला देणाऱ्यांना मला विचारायच आहे, ते कोण आहेत? काय ते स्वतःचे पैसे खर्च करून माझ लग्न करून देणार आहेत. माझ आयुष्य आहे त्यामुळ काय करायच ते मीच ठरवणार.

ट्रेंडिंग 🔴😥जान्हवी कपूरला आलेला पॅनिक अटॅक,😥🔥📷पूर्ण बातमी वाचण्यासाठी खाली क्लिक करा👇