Image Credit : insta/janhvikapoor
Image Credit : insta/janhvikapoor
सध्या जान्हवी कपूर तीच्या आगामी 'मिस्टर अँड मिसेस माही' चित्रपटाचे (Mr And Mrs Mahi Movie) प्रमोशन करण्यात व्यस्त आहे.
Image Credit : insta/janhvikapoor
'मिस्टर अँड मिसेस माही' मध्ये जान्हवी कपूर राजकुमार राव सोबत दिसणार आहे.
Image Credit : insta/janhvikapoor
जान्हवी कपूर श्रीदेवी ची लाडकी होती, श्रीदेवी च्या अचानक निधनाने जान्हवी कपूर मनाने पूर्णपणे खचून गेलेली.
Image Credit : insta/janhvikapoor
नुकतच जान्हवीन सांगितल की धडक चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ती एका रिऍलिटी शो मध्ये गेलेली तिथे श्रीदेवी ला श्रद्धांजली देण्यात येत असलेल पाहून जान्हवी खूप भावुक झाली आणी खूप रडू लागली.
Image Credit : insta/janhvikapoor
जान्हवीने सांगितल की त्या शोला जाण्यापूर्वी तिला पूर्वकल्पना देण्यात आली न्हवती. अचानकच सर्व तीच्या समोर आल.
Image Credit : insta/janhvikapoor
जान्हवी पुढे म्हणाली, मला अचानकच श्वास घेता येईना झाल, खूप रडू येत होत, मी त्या कार्यक्रमातून निघून माझ्या गाडीत गेले, तेव्हा मला पॅनिक अटॅक आला असल्याच मला समजल.
🔴📷 🔥पहिल्यांदाच इतकी बोल्ड झाली ‘मन धागा धागा..’मधील आनंदी,🔥📷फोटो पाहण्यासाठी खाली क्लिक करा 👇