Image Credit :insta/parabshivali
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम शिवाली परबने नव घर खरेदी केल आहे.
Image Credit :insta/parabshivali
सोशल मीडियावर फोटो शेअर करत शिवालीने ही आनंदाची बातमी चाहत्यांना दिली.
Image Credit :insta/parabshivali
शिवालीने नव्या घरात हिरव्या रंगाच्या साडीत सुंदर फोटोशूट केल होत.
Image Credit :insta/parabshivali
शिवालीचे ते हिरव्या रंगाच्या साडीतील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
Video Credit :insta/parabshivali
सध्या तिने शेयर केलेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Image Credit :insta/parabshivali
शिवालीच नवीन घर कल्याणमध्ये आहे.
🔴ट्रेंडिंग🔉🔝😍बॅकलेस ब्लाऊज मध्ये खूप🔥बोल्ड दिसली शिवाली परब♥️🔥📷…हीचे नवीन फोटो पाहिले का?, फोटो पाहण्यासाठी खाली क्लिक करा👇