Image Credit : insta/parabshivali

Shivali Parab Latest Photos : पिवळी साडी, बॅकलेस ब्लाऊज…; शिवाली परब चे नवीन फोटो पाहिले का?

Image Credit : insta/parabshivali

सोनी मराठी वरचा ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा विनोदी कार्यक्रम खूप लोकप्रिय आहे.

Image Credit : insta/parabshivali

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ मुळेच शिवाली परब ला संपूर्ण महाराष्ट्र ओळखू लागला.

Image Credit : insta/parabshivali

शिवाली परबने नुकतेच नव्या लूकमध्ये फोटोशूट केले आहे.

Image Credit : insta/parabshivali

या नवीन फोटोशूटसाठी शिवालीने पिवळ्या रंगाची कॉटन साडी नेसली आहे.

Image Credit : insta/parabshivali

पिवळ्या साडीवर शिवालीने काळ्या रंगाचा बॅकलेस ब्लाऊज घातला आहे.

Image Credit : insta/parabshivali

Shivali Parab ने तीच्या Latest Photos ना ‘Diwana Bana Lijiye…’ असे कॅप्शन दिले आहे.

🔴ट्रेंडिंग🔉🔝🔴👊💘प्राजक्ता च्या साडी लुकन महाराष्ट्राला लावल वेड💕👊…🔥📷, पूर्ण बातमी वाचण्यासाठी खाली क्लिक करा👇