Image Credit : insta/shahidkapoor

Shahid Kapoor Property: शाहिद-मीरा कपूरने मुंबईत खरेदी केली लक्झरी अपार्टमेंट, किंमत आहे 9 डिजिट

Image Credit : insta/shahidkapoor

शाहिद कपूर आणि मीरा राजपूत हे बॉलीवूड मधील बेस्ट कपलपैकी एक आहेत. त्यांनी खरेदी केलेल्या नवीन अपार्टमेंटमुळे दोघे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

Image Credit : insta/shahidkapoor

बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर आणि त्याची पत्नी मीरा कपूर यांनी मुंबईतील वरळी परिसरात एक आलिशान अपार्टमेंट खरेदी केले आहे.

Image Credit : insta/shahidkapoor

शाहिद कपूरने खरेदी केलेले अपार्टमेंट ओबेरॉय 360 वेस्ट प्रोजेक्टमध्ये आहे.

Image Credit : insta/shahidkapoor

IndexTap.com च्या बातमीनुसार, शाहिद कपूरने खरेदी केलेले लग्झरी अपार्टमेंट ५३९५ स्क्वेअर फुटाचे आहे.

Image Credit : insta/shahidkapoor

तर शाहिद कपूरने खरेदी केलेल्या नवीन अपार्टमेंटची किंमत सुमारे 59 कोटी रुपये आहे.

Image Credit : insta/shahidkapoor

लीक झालेल्या कागदपत्रांवरून समोर आले आहे की 'जब वी मेट'चा अभिनेता शाहिद कपूरने ही अपार्टमेंट 24 मे रोजीच खरेदी केली आहे, ज्याची किंमत 58.66 कोटी रुपये आहे.

ट्रेंडिंग 🔴 इमरान हाश्मी नाही हा होता 'मर्डर' मधला हिरो,💕प्रेमासाठी सोडला चित्रपट💕💕⁉️…🔥📷पूर्ण बातमी वाचण्यासाठी खाली क्लिक करा👇