Image Credit : insta/therealemraan

Emraan Hashmi नाही हा होता 'मर्डर' मधला हिरो, प्रेमासाठी सोडला चित्रपट

Image Credit : insta/therealemraan

2004 मध्ये रिलीज झालेल्या इमरान हाश्मीच्या 'मर्डर' चित्रपटाबद्दल एक बातमी समोर आली आहे.

Image Credit : insta/therealemraan

बॉक्स ऑफिसवर 'मर्डर' चित्रपट सुपर-डुपर हिट ठरला होता.

Image Credit : insta/therealemraan

चित्रपटात इमरान हाश्मी आणी मल्लिका शेरावत मुख्य भूमिकेत होते.

Image Credit : insta/therealemraan

पण तुम्हाला माहित आहे का, की इमरान हाश्मी 'मर्डर' चित्रपटासाठी पाहिली पसंद नव्हता.

Image Credit : insta/rajnieshduggall

मीडिया रिपोर्ट्सनुसार, 'मर्डर' चित्रपटासाठी पाहिली पसंद रजनीश दुग्गल (Rajniesh Duggal) होता.

Image Credit : insta/rajnieshduggall

एका मुलाखतीमध्ये रजनीश दुग्गलने स्वतः याचा खुलासा केला.

Image Credit : insta/rajnieshduggall

मिस्टर इंडिया 2003 असणाऱ्या रजनीश दुग्गलला महेश भट्टने 'मर्डर' चित्रपटाची ऑफर दिली होती.

Image Credit : insta/rajnieshduggall

रजनीश तेव्हा रिलेशनशिप मध्ये होता आणी मर्डर चित्रपटात खूप इंटीमेट सीन्स होते म्हणून त्याने चित्रपट सोडला. आणी मग मर्डर मध्ये इमरान हाश्मी पाहायला मिळाला.

ट्रेंडिंग 🔴 ⁉️सलमान खानच्या या अभिनेत्रीला नक्कीच विसरला असाल⁉️…🔥📷पूर्ण बातमी वाचण्यासाठी खाली क्लिक करा👇