Image Credit : insta/akankshamalhotra

सलमान खान च्या या अभिनेत्रीला नक्कीच विसरला असाल

Image Credit : insta/akankshamalhotra

जर या अभिनेत्रीच नाव सांगितल नाही तर तुम्ही हिला ओळखण्याची शक्यता खूप कमी आहे.

Image Credit : insta/akankshamalhotra

या अभिनेत्रीचे नाव (Akanksha Malhotra) आकांक्षा मल्होत्रा आहे, हिने सलमान खान सोबत 'गर्व' मध्ये सलमान च्या बहिणीची भूमिका साकारली आहे.

Image Credit : insta/akankshamalhotra

आकांक्षा मल्होत्राने त्यापूर्वी 'ये मोहोब्बत है' आणी 'एलओसी' मध्ये सुद्धा काम केल आहे.

Image Credit : insta/akankshamalhotra

त्यानंतर 2006 मध्ये 'ऐसा क्यू होता है' चित्रपटात काम केल्यापासून बरीच वर्ष ती फिल्मी दुनियेपासून दूर होती.

Image Credit : insta/akankshamalhotra

नंतर 2018 मध्ये 'वीरे दी वेडिंग' चित्रपटामध्ये ती दिसली.

Image Credit : insta/akankshamalhotra

मीडिया रिपोर्टनुसार, आकांक्षा मल्होत्रा लवकरच (Unreal) 'अनरियल' वेब सिरीज मधून पुनःआगमन करत आहे.

ट्रेंडिंग 🔴 ⁉️दिशा पटानीला 64%, बघा बॉलीवूड अभिनेत्रींनी 10वीला काय दिवे लावलेत⁉️…🔥📷पूर्ण बातमी वाचण्यासाठी खाली क्लिक करा👇