उर्फी जावेदचा नवीन ड्रेस मधील फोटो पाहून चाहता म्हणाला, अचानकच आवडू लागलीय उर्फी

Image Credit: insta/urf7i

सोशल मीडिया सेंसेशन आहे उर्फी जावेद.

Image Credit: insta/urf7i

तीच्या हटके ड्रेस स्टाईलमुळे ती नेहमीच चर्चेत असते.

Image Credit: insta/urf7i

सध्या उर्फीने घातलेल्या ब्लू मनोकिनी ड्रेसमुळे ती चर्चेचा विषय बनली आहे.

Image Credit: insta/urf7i

तीचा हा ब्लू मनोकिनी ड्रेसमधील लुक तीच्या चाहत्यांना आवडला आहे.

Image Credit: insta/urf7i

उर्फी जावेदचा नवीन ड्रेस मधील फोटो पाहून तीचा एक चाहता तिला म्हणाला परफेक्ट समर पीक.

Image Credit: insta/urf7i

तीच्या या फोटोवर चाहते खुपसाऱ्या लाईक्स आणी कमेंट्स करत आहेत. एका चाहत्याने कमेंट केलीय 'आता अचानकच उर्फी आवडू लागलीय'.

🔴ट्रेंडिंग🔉🔥👶🤱आपल्या मुलांना एकट्या सांभाळत आहेत या 5 प्रसिद्ध 🔥अभिनेत्री👩‍🍼👶,📷,पूर्ण बातमी वाचण्यासाठी खाली क्लिक करा👇