उन्हाळ्याला वैतागून Uorfi Javed न केल टक्कल, तीच नवीन रूप पाहून चाहते हैरान

Image Credit: insta/urf7i

उर्फी जावेद तीच्या जगावेगळ्या लूकमुळे कायमच चर्चेत असते.

Image Credit: insta/urf7i

पण उर्फी जावेद ला आज नवीन रूपात पाहून चाहते चक्रावले आहेत.

Image Credit: insta/urf7i

उर्फी जावेदने टक्कल करून फोटो शेयर केला आहे.

Image Credit: insta/urf7i

तीचा हा नवा लुक पाहून यूजर्स हैरान झाले आहेत, काहींच म्हणण आहे हा बनावट लुक आहे.

Image Credit: insta/urf7i

काही लोक अस म्हणत आहेत की तीन हा फोटो एडिट करून बनवलाय.

Image Credit: insta/urf7i

तर काहीजण म्हणतायत की हा फोटो फिल्टर वापरून काढलाय.

🔴ट्रेंडिंग🔉💘💘तारक मेहता मधल्या 'छोट्या सोनून' फिल्मी स्टाईल मध्ये बॉयफ्रेंडला केल प्रपोज💘💘, त्यांचे फोटो झाले व्हायरल,🔥📷, पूर्ण बातमी वाचण्यासाठी खाली क्लिक करा👇