Sara Ali Khan Fitness Tips: सारा अली खान ने दिल्या स्पेशल फिटनेस टिप्स

Image Credit : insta/saraalikhan95

Image Credit : insta/saraalikhan95

अभिनयासोबत सारा अली खान तीच्या फिटनेस मुळे देखील ओळखली जाते.

Image Credit : insta/saraalikhan95

थोड्याच कालावधीत तिने तीच्या फिंटनेस मध्ये खूप चांगला बदल केला आहे.

Image Credit : insta/saraalikhan95

आता सारा अली खान सोशल मीडियावर फिटनेस टिप्स देऊ लागली आहे.

Image Credit : insta/saraalikhan95

'मर्डर मुबारक' स्टार सारा अली खान ने आज तीचा वर्कआऊट करत असतानाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेयर केला आहे.

Image Credit : insta/saraalikhan95

Sara Ali Khan ने तो व्हिडीओ आणी एक फोटो शेयर करत लिहलय "एब्स बनवायचे आहेत का आपल्या पोटाला खुश ठेवायचं आहे".

Image Credit : insta/saraalikhan95

साराने पुढे लिहलय = 'जर तुम्हाला फिटनेस बनवायचा असेल - तर खाताना तुम्हाला एक एक कॅलरी मोजून खाव लागेल'.

Image Credit : insta/saraalikhan95

साराचा फोटो पाहून तिला चाहत्यांनी 'फिटनेस गुरु' हा टॅग दिला आहे.

🔴ट्रेंडिंग🔉🔝एका चुकीच्या फोन कॉलमूळ📳सुरु झालेली अनिल कपूर आणी सुनीता कपूर यांची♥️प्रेम कहानी…🔥📷, पूर्ण बातमी वाचण्यासाठी खाली क्लिक करा👇