Image Credit : insta/anilskapoor

Anil Kapoor Marriage Anniversary: अशी सुरु झालेली अनिल कपूर आणी सुनीता कपूर यांची प्रेम कहानी

Image Credit : insta/anilskapoor

आज अनिल कपूरच्या लग्नाचा वाढदिवस आहे. अनिल कपूर आणी सुनीता कपूर यांचे लग्न 19 मे 1984 ला झाले होते. आज ते त्यांच्या लग्नाचा 40वा वाढदिवस साजरा करत आहेत.

Image Credit : insta/anilskapoor

अनिल कपूर आणी सुनीता कपूर यांच्या प्रेम कहाणीची सुरुवात एका प्रँक कॉल मुळे सुरु झाली होती, अनिल कपूर च्या मित्राने अनिल कपूरला सुनीता चा नंबर उगाचच तिची गंमत करण्यासाठी म्हणून दिला होता.

Image Credit : insta/anilskapoor

अनिल कपूर ने जेव्हा पहिल्यांदा सुनीताचा आवाज ऐकला तेव्हाच तो तीच्या प्रेमात पडला होता, नंतर एका पार्टीमध्ये त्यांची भेट झाली.

Image Credit : insta/anilskapoor

अनिल कपूर ला पहिला चित्रपट मिळताच दोघांनी लग्न केले, त्याआधी दोघे 11 वर्ष डेट करत होते.

Image Credit : insta/anilskapoor

17 मे 1984 ला 'मेरी जंग' हा पहिलाचित्रपट साइन करताच 18 मे रोजी अनिलने सुनीताला लग्नासाठी प्रपोज केले.

Image Credit : insta/anilskapoor

दुसऱ्याच दिवशी 19 मे 1984 ला दोघांनी लग्न केले.

🔴ट्रेंडिंग🔉🔝🔥♥️कियारा अडवाणी च कान्स 2024 मध्ये पदार्पण🔥तीच्या या लूकवर चाहते फिदा…🔥📷, पूर्ण बातमी वाचण्यासाठी खाली क्लिक करा👇