Image Credit : insta/kiaraaliaadvani

Kiara Advani Cannes Look : कियारा अडवाणी च कान्स 2024 मध्ये पदार्पण, लूकवर चाहते फिदा

Image Credit : insta/kiaraaliaadvani

बॉलीवूड अभिनेत्री कियारा अडवाणी हिने 'कान्स 2024' मध्ये पदार्पण केले आहे.

Image Credit : insta/kiaraaliaadvani

कियारा ने सोशल मीडियावर तिचे फोटो आणी व्हिडीओ शेयर केले आहेत.

Image Credit : insta/kiaraaliaadvani

तिने शेयर केलेल्या सर्व फोटोंमध्ये कियारा खूपच सुंदर दिसत आहे.

Image Credit : insta/kiaraaliaadvani

पांढऱ्या रंगाचा थाई स्लिट ड्रेस घालून तीने चाहत्यांना वेड लावले आहे.

Image Credit : insta/kiaraaliaadvani

कियारा ने घातलेला हा ड्रेस फॅशन डीजायनार प्रबल गुरंग याने डीजाइन केला आहे

Image Credit : insta/kiaraaliaadvani

या ड्रेस सोबत तिने घातलेले पांढरे मोत्याचे कानातले ईयररिंग्स तीच्या या लूकवर परफेक्ट मॅच झाले आहे.

🔴ट्रेंडिंग🔉🔝👰‍♂️कधी करतेय प्राजक्ता माळी लग्न?👰‍♂️प्राजक्ताने केला खुलासा…🔥📷, पूर्ण बातमी वाचण्यासाठी खाली क्लिक करा👇