Image Source: insta/saietamhankar
Image Source: insta/saietamhankar
सई ताम्हणकर आज तिचा 38 वा वाढदिवस साजरा करत आहे.
Image Source: insta/saietamhankar
25 जून 1986 रोजी जन्मलेल्या सई ताम्हणकरचे मूळ गाव सांगली, महाराष्ट्र आहे.
Image Source: insta/saietamhankar
'या गोजिरवाण्या घरात', 'अग्नी शिखा', 'साथी रे', 'कस्तुरी' अशा लोकप्रिय टेलिव्हिजन शो मध्ये सई ताम्हणकर ने काम केल आहे.
Image Source: insta/saietamhankar
सई ताम्हणकरने सुभाष घई यांच्या ब्लॅक अँड व्हाईट चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.
Image Source: insta/saietamhankar
'सनई चौघडे' या मराठी चित्रपटातील सई ताम्हणकरच्या अभिनयाची खूप प्रशंसा झाली.
Image Source: insta/saietamhankar
सई ताम्हणकरने तीचे अभिनय कौशल्य आणी अपार मेहनतीच्या जोरावर टीव्ही आणी फिल्म इंडस्ट्रीमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. तिला तिच्या आगामी प्रकल्पांसाठी शुभेच्छा आणि वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
Image Source: insta/saietamhankar
🔴 हेही वाचा 👉 मराठी मालिकांमध्ये काम करणारी सई ताम्हणकर या एका चित्रपटामुळे झाली रातोरात प्रसिद्ध,📷🔥मिळाल 'हॉट अँड बोल्ड'लेबल…🔉पूर्ण बातमी वाचण्यासाठी खाली क्लिक करा👇