Image Source: insta/saietamhankar

या एका चित्रपटामुळे सई ताम्हणकर झाली रातोरात प्रसिद्ध; मिळाल 'हॉट अँड बोल्ड'लेबल

Image Source: insta/saietamhankar

25 जून 1986 रोजी जन्मलेली सई ताम्हणकर आज तिचा 38 वा वाढदिवस साजरा करत आहे.

Image Source: insta/saietamhankar

सई ताम्हणकरणे अनेक मराठी, हिंदी चित्रपट, आणी टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे.

Image Source: insta/saietamhankar

'सनई चौघडे' या मराठी चित्रपटामुळे सईला लोक ओळकू लागले.

Image Source: insta/saietamhankar

पण, 2012 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'नो एंट्री पुढे धोका आहे' या मराठी चित्रपटामुळे सई ताम्हणकर रातोरात प्रसिद्ध झाली.

Image Source: insta/saietamhankar

याच चित्रपटात सई टू-पीस मध्ये दिसली आणी तेव्हापासून सई ताम्हनकरला 'हॉट अँड बोल्ड' हे लेबल दिल गेल.

Image Source: insta/saietamhankar

'बालक पालक', 'दुनियादारी', 'प्यार वाली लव्ह स्टोरी', 'क्लासमेट्स', 'तू ही रे', 'वायझेड', 'जाऊद्या ना बाळासाहेब', 'वजनदार', 'राक्षस' अशा अनेक चित्रपटात सई ताम्हणकरने दमदार भूमिका साकारल्या आहेत.