Image Source : insta/actorprabhas

Kalki 2898 AD :  कल्की 2898 एडी ने रिलीज पूर्वीच तोडले प्रभासच्या 'सलार' चे रेकॉर्ड

Image Source : insta/actorprabhas

सुपरस्टार (Prabhas) प्रभास चा कल्की 2898 एडी चित्रपट 27 जून ला रिलीज होणार आहे.

Image Source : insta/actorprabhas

कल्की 2898 एडी ने कमाईच्या बाबतीत प्रभास च्या मागील 'सलार' चित्रपटाला मागे टाकले आहे.

Image Source : insta/actorprabhas

कल्की 2898 एडी ने आंध्र प्रदेश आणी तेलंगणा या दोन राज्यांमध्ये आत्ताच सलार चे रेकॉर्ड तोडले आहे, या दोनीही राज्यांमध्ये कल्कीचे राईट्स खूप महागात विकले गेले आहेत.

Image Source : insta/actorprabhas

दोनी राज्यात कल्की 2898 एडी चे राईट्स 160 करोड रुपयांना विकले गेले आहेत.

Image Source : insta/actorprabhas

मीडिया रिपोर्ट्सनुसार, या दोन्ही राज्यात सलार चे राईट्स 130 करोड रुपयांना विकले गेले होते.

Image Source : insta/actorprabhas

कल्की 2898 एडी चा ट्रेलर लवकरच प्रदर्शित होणार आहे, Kalki 2898 AD trailer पाहण्यासाठी चाहते खुपच उत्सुक आहेत.

Image Source: insta/deepikapadukone

🔴ट्रेंडिंग 🔥दीपिका पदुकोणने फक्त 3च चित्रपटांमधून कमवले 'इतके' कोटी, केला नवीन विक्रम🔥📷पूर्ण बातमी वाचण्यासाठी खाली क्लिक करा 👇