Image Source: insta/deepikapadukone

Deepika Padukone News: दीपिका पदुकोणने फक्त 3च चित्रपटांमधून कमवले 'इतके' कोटी, केला नवीन विक्रम

Image Source: insta/deepikapadukone

दीपिका पदुकोणने 'पठाण', 'जवान' आणि 'फायटर' असे तीन ब्लॉकबस्टर चित्रपट देऊन एक नवा विक्रम केला आहे.

Image Source: insta/deepikapadukone

कोणत्याही अभिनेत्रीने गेल्या दोन वर्षांत तीन हिट चित्रपट देण्याचा हा नवा विक्रम आहे,

Image Source: insta/deepikapadukone

या सलग तीन हिट चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई केली आहे.

Image Source: insta/deepikapadukone

बॉक्स ऑफिसवरील हे मोठे यश दीपिका पदुकोण जगभरात किती लोकप्रिय आहे हे दर्शवते.

Image Source: insta/deepikapadukone

एकापाठोपाठ एक ब्लॉकबस्टर चित्रपट देणे ही दीपिकाची वाढती लोकप्रियता आणि स्टार पॉवर दर्शवते.

Image Source: insta/deepikapadukone

तीच्या या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर एकूण 2550+ कोटी रुपयांची कमाई केली आहे.

Image Source: insta/deepikapadukone

कठोर परिश्रम आणि प्रतिभेच्या जोरावर, दीपिका बॉक्स ऑफिसवर उत्कृष्ट कामगिरी करण्यात यशस्वी ठरली आहे.