Image Credit : insta/imouniroy

Mouni Roy Latest Photos : मौनी रॉय चे बाली मधील हॉट अवतारातील फोटो व्हायरल

Image Credit : insta/imouniroy

अभिनेत्री मौनी रॉय (Mouni Roy) सध्या पडद्यापासून दूर असली तरी सोशल मीडियावर ती खूप सक्रिय असते. ती वरचेवर तिचे नवीन फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते.

Image Credit : insta/imouniroy

अभिनेत्री मौनी रॉय ने सोशल मीडियावर तिचे लेटेस्ट वेकेशन फोटो शेयर केले आहेत.

Image Credit : insta/imouniroy

फोटोंमध्ये मौनी रॉय पाण्यात खेळताना दिसत आहे.

Image Credit : insta/imouniroy

मौनी रॉय च्या या लेटेस्ट फोटोंवर चाहते खुपसारे लाईक्स आणी कमेंट्स करत आहेत.

Image Credit : insta/imouniroy

अभिनेत्री मौनी रॉयने एकता कपूरच्या क्यूंकी सास भी कभी बहू थी या शोमधून टेलिव्हिजन दुनियेत पदार्पण केले होते.

Image Credit : insta/imouniroy

मौनी रॉय लवकरच 'ब्लॅकआउट' चित्रपटात दिसणार आहे. बऱ्याच दिवसांनी ही अभिनेत्री एका चित्रपटात दिसणार आहे.

ट्रेंडिंग ♥️ : 18 व्या वर्षी लग्न, 20 व्या वर्षी बाळाला जन्म; दोनदा घटस्फोट, आता करणार तिस लग्न…🔥📷पूर्ण बातमी वाचण्यासाठी खाली क्लिक करा👇