व्हायरल फोटो:  मोहक सौंदर्य, चंद्राची कातिल अदा, निळ्या रंगाच्या साडीत अभिनेत्री अमृता खानविलकर

Source:insta/amrutakhanvilkar

चंद्रा फेम मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकर

Source:insta/amrutakhanvilkar

याच गाण्यामुळे अभिनेत्री अमृता खानविलकरचर्चेत आहे

Source:insta/amrutakhanvilkar

अभिनेत्रीने तीच्या इंस्टाग्रामवर तिचे निळ्या रंगाच्या साडीतील नवीन फोटोज शेयर केले आहेत

Source:insta/amrutakhanvilkar

निळ्या रंगाच्या साडीमध्ये अभिनेत्री दिसतेय खूपच सुंदर

Source:insta/amrutakhanvilkar

अभिनेत्रीचा हा लुक चाहत्यांना चांगलाच आवडलाय

Source:insta/amrutakhanvilkar

तीच्या या नवीन लुकमधील फोटोवर चाहत्यांकडून होतोय लाईक्सचा वर्षाव

😍 प्राजक्ता माळी की अमृता खानविलकर♥️तुमची फेव्हरेट कोण? हे 🔥 फोटो पाहताच बदलेल मत, फटोज पाहण्यासाठी खाली क्लिक करा👇