Image Credit: insta/manushi_chhillar

Manushi Chhillar News : मानुषी छिल्लर बनली बिजनेस वूमन, लाँच केला 'हा' ब्रँड2

Image Credit: insta/manushi_chhillar

मानुषी छिल्लर तीच्या खाजगी आयुष्यातील गोष्टींमुळेदेखील चर्चेत असते.

Image Credit: insta/manushi_chhillar

मानुषी छिल्लर नेहमी सोशल मीडियावर तीच्या आयुष्यातील खाजगी गोष्टी चाहत्यांसोबत शेयर करत असते.

Image Credit: insta/manushi_chhillar

मानुषीने सोशल मीडियावर आज चाहत्यांसोबत एक आनंदाची बातमी शेयर केली आहे.

Image Credit: insta/manushi_chhillar

मानुषी छिल्लर ने स्विमवेअर ब्रँड लाँच केला आहे.

Image Credit: insta/manushi_chhillar

मानुषी छिल्लर ने तीच्या स्विमवेअर ब्रँडचे नाव 'द्वीप' (Dweep) ठेवले आहे.

Image Credit: insta/manushi_chhillar

'द्वीप' लाँच करून मानुषी छिल्लर आता बिजनेस वूमन बनली आहे.

🔴 ट्रेंडिंग 🔥पहिल्यांदाच इतकी बोल्ड झाली ‘मन धागा धागा..’मधील आनंदी🔥🔥📷फोटो पाहण्यासाठी खाली क्लिक करा👇